gpt-6POST
Marathi post notes OpenAI named its new GPT-6 model Astra
A Marathi post introduces OpenAI's newly released GPT-6, named Astra, and largely restates the name and the release itself.
बापट बोक्या (ब्लू टिक)
@BokyaBhauArchived 2026.09.23Originally posted 2026.09.22
बापट बोक्या (ब्लू टिक) @BokyaBhauOriginally posted 2026.09.22
भारताचा डंका जगभरात वाजतोय 🔥🔥 @OpenAI नावाची कुंपणी ज्यांनी AI क्षेत्रात भूकंप आणला, त्यांनी नुकतंच एक नवं, प्रचंड कार्यक्षम असं AI model आणलं आहे.. GTP-6 आणि या GPT-6 ला त्यांनी नाव काय दिलंय माहित आहे? अस्त्र 🔥🔥🔥 GPT-6 अस्त्र (Astra)
x.com/bokyabhau/status/2102306306963169327Archived 2026.09.23 10:27